About Us

Sudhagad Education Society's Shikshan Maharshi DadaSaheb Limaye College of Arts Commerce and Science, Kalamboli - Navi Mumbai was established in 1998. 

Our Courses

*Bachelor of Arts

*Bachelor of Commerce

*Bachelor of Science

*Bachelor of Science (Computer)

*Master of Arts

Our Facilities

*National Scholarship

*Concession and Freeship for Students

*Government Open Merit Scholarship

*Provision such as EBC/PTC/BC/Fees Concession

News & Updates

Examination Results

Examination Form

 

dadaस्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यसैनिक, आदिवासी सेवक, शिक्षण महर्षी आणि रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष केशव गोविंद तथा दादासाहेब लिमये म्हणजे गांधीवादी विचारसरणीतील अनन्यसाधारण असे व्यक्तिमत्व होते. २९ नोव्हेंबर १९०९ रोजी त्यांचा जन्म पाली (सुधागड) येथे झाला. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गाने जायचा त्यांचा निश्चय त्यांनी शेवटपर्यंत अंगीकारला. हे करताना त्यांनी कौटुंबिक मर्यादा स्वतःवर कधीच येऊ दिल्या नाहीत, मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या नाकारल्याही नाहीत. पुत्र, सून, पत्नी आणि कन्या यांचे एकामागून एक मृत्यू झाले असताना दुखाने ते खचले नाहीत. दादांचे शिक्षण हे राष्ट्रीय शाळेत झाले, त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे वारे जोरात वाहत होते. घरात सेवादलाचे वातावरण होते. स्वदेशीच्या वापराचे आजन्म व्रत जोपासणारे लिमये कुटुंब चरख्यावर सुत काढीत असे.

Social Connects